आज गटारी आमावस्या. उद्यापासुन श्रावण सुरू. आता सगळे सण एकामागोमाग एक चालु होतिल.
श्रावाण सोमवारचा उपवास. मंगळवारची मंगळागौर म्हणजे full too danga dhamal. नटुन थटुन पुजेला जायच, रात्रीचे खेळ, जागरण. एक लिंबु झेले बाई.......
शुक्रवारची shavashana किव्हा मेहुण म्हणुन जायच. (हि या २ yrs मधली addition आहे).
राखी (sawant nahi ha) म्हण्जे कमाई.
गौरी गणपती - मोदक, decoration, आरत्या, band, मिरवणुक, खोबर साखरेचा नेवेद्य.
नऊरात्र - रोज नवा नेवेद्य, नवे रगं.
दिवाळी - फराळ, फटाके, पणत्या, नविन कपडे, खरेदी. (my favourite).
ह्या सगळ्याच्या निमित्ताने कमाई तर विचारु नका. कधी भावाकडुन - बहिणी कडुन, कधी मामा कडुन, कधी navarya कडुन.
असे कितितरी सण आहेत.
आता येतो आहे गणपती. चला तर रोजच्या कामात हरवलेले सगळेजण म्हणुया ’ गणपती बाप्पा मोरया ’

No comments:
Post a Comment