Thursday, September 2, 2010

translation शोध मोहिम

सध्या माझी translation शोध मोहिम चालु आहे.

A for Apple, Apple म्हणजे सफरचंद, सफरचंद म्हणजे सेब. T for Tiger, Tiger म्हणजे वाघ, वाघ म्हणजे शेर. सध्या मी translation वरुन सगळ्यांना पिडत आहे.
Good Morning - सुप्रभात. कराग्रे वसते लक्ष्मी.... ह्या श्लोकाच साध सोप मराठी transalation करा.

सध्या खूप जपून translation करा्वे लागते. चालून बोलून शिवाजी महाराज च translation आपण Walking talking Shivaji Maharaj अस करू शकत नाही न!

English, Marathi, Hindi, Sanskrit, Japanese, Hebrew... किती भाषा... so many languages..
किती शब्द.. how many words...

असो.. सध्या मी माझा लेख इथेच संपवते. Thank you. धन्यवाद.

Happy Weekend.. ????????.... google...????? सुखी सप्ताहच्या शेवटी...प्रसन्न सप्ताहान्त...

No comments:

Post a Comment